Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Maharashtra Bulletin

प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा लवकरच निर्णय घेऊ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून  नियमित आढावा घेण्यात येणार आहे. भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा लवकरच निर्णय घेऊन ही कामे मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सचिवांना दिले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय…

Read More

महाराष्ट्रात ४८ ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको

मुंबई: बंदच्या अनुषंगाने राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने व रास्ता रोको करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात आठ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतही बंदच्या पार्श्वभूमीवर दोन गुन्हे व तीन अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय मुंबईत २०० जणांना ताब्यात घेण्यात आले होते. जळगावसह एक-दोन ठिकाणे वगळता अनुचित प्रकार घडले नाही. बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात ४८…

Read More

भारत देश आयोजित महारक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे: न्यू सलून पार्लर असोसिएशने भारत देश आयोजित महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य-शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर आबा कटके यांनी केले.असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होत आहे. यावेळी भाजपा हवेली युवा मोर्चा अध्यक्ष अनिल भाऊ सातव पा,भाजपचे महाराष्ट्र सदस्य गणेश बापु कुटे, हवेली भाजप उपाध्यक्ष प्रदीप दादा…

Read More

नवरात्रीच्या सणात नऊ दिवसात हेल्दि आणि निरोगी आहार काय घ्यावा…

पोषणतज्ज्ञ सिमरन खोसला यांनी इंस्टाग्रामवर पौष्टिक असलेले काही पदार्थ शेअर केली आहेत. जी तुम्हाला उपवसाच्या दिवसात उत्साही ठेवतील. तसेच नैसर्गिकरीत्या तुमचे इन्सुलिनचे प्रमाण कमी करण्यास मदत करतील. नवरात्रीच्या या उत्सवाला अखेर सुरुवात झाली. या नवरात्रीच्या सणात नऊ दिवसात अनेक लोकं उपवास करतात.अशातच अनेकांना उपवसाचे हेल्दि आणि निरोगी आहार तसेच दिवसभर तुम्हाला उत्साही ठेवण्यासाठी काही पर्याय शोधत…

Read More

राजकीय सूडबुद्धीने छापेमारी: संजय राऊत

मुंबई: कालपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयकर विभागाचे छापे मारले सुरू आहे. त्यावर भाष्य करताना केंद्र सरकारवर तोफ टाकत शिवसेना खासदार संजय राऊत निशाना साधला आहे. अजित पवार त्यांच्या बहिणी आणि त्यांच्या मुलाचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही. आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणण्याचे काम सुरू आहे असे संजय राऊत म्हणाले ,अशा शब्दांमध्ये त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका…

Read More

अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी राम जाधव यांची निवड

सोलापूर: मराठा आरक्षणाचे जनक ,मराठा क्रांतीसुर्य व ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे संस्थापक आणि माथाडी कामगार यांचे आराध्य दैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी एकमताने राम जाधव यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्याला एक चांगलं व तगडे नेतृत्व मिळालं आहे असे मत सोलापूरवासियांना कडून बोलले जात आहे. अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्ह्याच्या…

Read More

आजपासून मिळणार मंदिरात प्रवेश… अशी असेल नियमावली

PUNE: राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन सुधारीत मार्गदर्शक सुचने’नुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रात बंद असलेली धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (प्रतिबंधित क्षेत्रातील वगळून) मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग व हात धुणे किंवा निर्जंतूकीकरण करणे या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर आजपासून सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. आदेशानुसार…

Read More

घटस्थापनेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक घेतले मुंबादेवीचे दर्शन

मुंबई : घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय झाला असून आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन…

Read More

यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार : संजय राऊत

Delhi: कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. अगदी मोजके महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. परंतु आता कोरोनाचं संकट ओसरु लागलं आहे. मुंबईला तिसऱ्या लाटेटा कसलाही धोका नाही, असं कालचमुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात घेण्यासंबंधी हालचाली वाढल्या…

Read More

राज्यसरकारची नवरात्रोत्सवाची नियमावली जाहीर..अशी असेल नियमावली

Mumbai: राज्य सरकारने नवरात्र उत्सवाची नियमावली जाहीर केली आहे.यंदाही कोरोनामुळे नवरात्र उत्सव अगदी साध्या पद्धतीने होणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना :- - "ब्रेक द चेन" अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. - सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका/ स्थानिक प्रशासन यांच्या धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. - कोरोना महामारीचा विचार करता महापालिका तसेच…

Read More