Skip to content Skip to footer

चांदणी चौकातील पुलाचे उद्या भूमीपूजन.

चांदणी चौक येथील प्रस्तावित पूल व इतर विकासकामांचे भूमी पूजन करण्यास उद्या दिनांक ६ ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री मा. नितीनजी गडकरी येणार आहेत. सर्व मान्यवारांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी १० वाजता हा उदघाटनाचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे.

inaugural-ceremony-of-flyover-at-chandani-chowk-pune-2
पूल प्रस्तावित आराखडा

हे रेंगाळलेली कामे पूर्ण करण्यासाठी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे महानगरपालिका व केंद्रसरकारकडे बराच पाठपुरवठा केला, हे रेंगाळलेली कामे लवकर पूर्ण होतील असा विश्वास आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

 

Leave a comment

0.0/5