मुंबई : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Airtel ने ग्राहकांसाठी जबरदस्त प्लॅन आणले आहेत. यामध्ये 5 रुपयांपासून 399 रुपयांपर्यंतच्या प्लॅन्सचा समावेश आहे. जिओच्या मोफत व्हॉईस कॉलिंगला टक्कर देण्यासाठी Airtel ने हे प्लॅन आणले आहेत.
https://maharashtrabulletin.com/airtel-new-plan-unlimited/
- 5 रु. – यामध्ये ग्राहकांना 3G/4G डेटा मिळेल. तुम्ही तुमचं सिम 4G मध्ये अपग्रेड केलं तरच या ऑफरला तुम्हाला लाभ घेता येईल. या ऑफरची व्हॅलिडिटी सात दिवसांची आहे.
- 8 रु. – या प्लॅनमुळे तुमचा लोकल-एसटीडी कॉल दर 56 दिवसांसाठी 30 पैसे प्रती मिनिट होईल.
- 40 रु.- अनलिमिटेड व्हॅलिडिटीसोबत 35 रुपये टॉकटाईम
- 60 रु. – अनलिमिटेड व्हॅलिडिटीसोबत 58 रुपये टॉकटाईम
- 149 रु. – 2GB 4G डेटा आणि एअरटेल टू एअरटेल अनलिमिटेड कॉलिंग
- 199 रु.- 28 दिवसांसाठी एअरटेल टू एअरटेल अनलिमिटेड कॉलिंग आणि 1GB डेटा
- 349 रु. – 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 1GB डेटा
- 399 रु. – 84 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा, अनलिमिटेड लोकल-एसटीडी व्हॉईस कॉलिंग
(नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी ही ऑफर तुमच्या नंबरसाठी वैध आहे किंवा नाही, याची खात्री कंपनीच्या वेबसाईट किंवा अपवरुन करा)