लोकसभा Election 2019 : सांगा नेटिझन्स… यंदा लाट कोणाची?

सतराव्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रमुख पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली. पण… निवडणुकीची चाहूल लागल्यापासून नेटिझन्स सोशल मीडियावर क्रियाशील होतात आणि आचारसंहिता लागू … Continue reading लोकसभा Election 2019 : सांगा नेटिझन्स… यंदा लाट कोणाची?