पनवेल : सिद्धीविनायक मंदिर बॉम्बने उडवून देण्याचा प्रकार खोडसाळपणा ठरलेला असतानाच कळंबोलीतील सुधागड शाळेजवळ टाईम बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे.
कळंबोलीतील सुधागड शाळेसमोरिल प्रथमेश पार्क इमारतीमध्ये हा बॉम्ब सापडला आहे. यामुळे तपास यंत्रणांची तारांबळ उडाली असून बॉम्ब नष्ट करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे पथक आणि अग्निशामन दलाचे पथक घटना स्थळी दाखल झाले आहे.