कोपर्डीच्या निर्भयाच्या आई-वडिलांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य आणि कोपर्डीच्या निर्भयाच्या आई-वडिलांनी काल शिवसेना भवन येथे जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा मोर्चावेळी तरुणांवर दाखल झालेले गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्यात यावेत अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली.
यावर उद्धव ठाकरेंनी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना दिलेले शब्द पाळले जातील असं सांगत मराठा आंदोलकांवरचे गुन्हे लवकरात लवकर मागे घेतले जातील तसेच आंदोलनात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला एसटी महामंडळात नोकरी देण्याची प्रकियाही लवकरात लवकर पूर्ण केली जाईल असा विश्वास दिला.
याशिवाय कोपर्डीच्या प्रलंबित खटल्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी मराठा मोर्चाच्या सदस्यांना सांगितलं. यासंदर्भात शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
3 Comments
fuck
Right away I am ready to do my breakfast, after having my breakfast coming yet again to read other news.
fuck
I think this is one of the so much vital information for me.
And i am happy studying your article. But should remark on few basic things, The website taste is wonderful, the articles is in reality nice : D.
Good process, cheers
naprawa zmywarek wroclaw
You’ll notice a little all-purpose pointers about at what
time you necessitate to get licensed appliance repair.
One way to look for a service provider will be to check with colleagues and friends for suggestions.
t hard to discover a good washing machine that functions well.