शेतकऱ्यांना मदत करण्यात शिवसेना इतरांपेक्षा आघाडीवर
महाराष्ट्रासमोरील सध्याचा सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे दुष्काळ. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळ महाराष्ट्राला अक्षरशः होरपळून काढत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जे नुकसान होते ते दीर्घकालीन परिणाम करणारे असते. एखाद्या वर्षी दुष्काळामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पुढील वर्षी चांगला पाऊस आणि चांगले उत्पन्न होणे गरजेचे असते. महाराष्ट्रात मात्र वारंवार दुष्काळ पडत असल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती खालावत चालली आहे. त्यामुळे त्यांना मदत केली तरी ती कमीच पडते.
महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांना मदत करण्यात शिवसेना आघाडीवर आहे. इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले दुष्काळी भागाचे दौरे, शिवसेनेतर्फे स्वखर्चातून दुष्काळी भागाला केली जाणारी मदत, साहित्यवाटप, चारा छावण्या यांची संख्या आणि प्रमाण पाहता इतर कोणताही पक्ष शिवसेनेची बरोबरी करू शकत नाही. उद्धव ठाकरे हे नुसती भाषणं करून घोषणा न करता वारंवार दुष्काळी भागांना भेट देऊन तिथल्या शेतकऱ्यांची विचारपूस करत असतात. मुख्य म्हणजे सरकारकडून दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी अनेक योजना राबवल्या जातात आणि मदत पुरवली जाते परंतु या योजना आणि मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. हे लक्षात घेऊन शिवसेना सरकारमध्ये असूनही वैयक्तीक मदत करण्यावर भर देते हे शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे.
आजपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दुष्काळ दौऱ्या सुरु झाला असून ते यावेळी शिवसेनेने राज्यभरातील ग्रामीण भागात उभारलेल्या पीक विमा केंद्रांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आज त्यांचा संभाजीनगर येथे शेतकरी मेळावा झाला. त्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांना चांगलंच फैलावर घेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीला अडवणूक केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा दिला. ठाकरे यांनी केलेले दुष्काळी भागाचे दौरे, शिवसेनेतर्फे स्वखर्चातून दुष्काळी भागाला केली जाणारी मदत, साहित्यवाटप, चारा छावण्या यांची संख्या आणि प्रमाण पाहता इतर कोणताही पक्ष शिवसेनेची बरोबरी करू शकत नाही. उद्धव ठाकरे हे नुसती भाषणं करून घोषणा न करता वारंवार दुष्काळी भागांना भेट देऊन तिथल्या शेतकऱ्यांची विचारपूस करत असतात. मुख्य म्हणजे सरकारकडून दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी अनेक योजना राबवल्या जातात आणि मदत पुरवली जाते परंतु या योजना आणि मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. हे लक्षात घेऊन शिवसेना सरकारमध्ये असूनही वैयक्तीक मदत करण्यावर भर देते हे शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे.
आजपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दुष्काळ दौऱ्या सुरु झाला असून ते यावेळी शिवसेनेने राज्यभरातील ग्रामीण भागात उभारलेल्या पीक विमा केंद्रांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आज त्यांचा संभाजीनगर येथे शेतकरी मेळावा झाला. त्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांना चांगलंच फैलावर घेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीला अडवणूक केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा दिला.
2 Comments
manakchandji kankariya
shivsena 100 % shetkaryancha prashn shodvynacha prathna krte parntu satat chya dushkadamule shetkaryanche manodherya khachle ahe 30mar2019 parynt che thakit 1lack50thous paryntche thakit karj maf kelyas shetkaryachi mataji dur hoil va ye nyare election madhey jastit. jast shetkari shivshenela voting kartil CM shri devendra fadnvis yani shetkaryachi karj mafi keli parantu 66 kalma lavlya mudhe va vedv vedi karj mafi chya patratechya tatha badalvt gelya mudhe sarv sadharan lokanna yacha labh midala nahi tya mude shetkatri lokat sarkar vishai naraji pasarleli ahe tevha 30 mar 2019 paryantchi thakit karj mafi 1lack50thous paryant kelyas yachya far mothya fayda hoil
manakchandji kankariya
घर महाराष्ट्र
महाराष्ट्र
शेतकऱ्यांना मदत करण्यात शिवसेना इतरांपेक्षा आघाडीवर
च्या कडून User – June 22, 20190707
farmer

टॅगDushkalFarmermaharashtrashivsenaUddhav Thackeray
पूर्वीचा लेख
दुष्काळ भागातील विध्यार्थीसाठी एसटीचा मोफत पास….
पुढील लेख
पुण्यातील मॉल-मल्टिप्लेक्स मध्ये मोफत पार्किंग : पालिकेचा मॉल मालकांना दणका..
User
संबंधित लेखया लेखकाकडून अधिक
बेस्ट बस| Only 5 rupees for 5 km for best Mumbai city residents …….
महाराष्ट्र
बेस्टचा मुंबईकरांना दिलासा ५ किमीसाठी फक्त ५ रुपये…….
कोल्हापूर | ake action against drug addicts: Kolhapur demand for Jan Shakti
महाराष्ट्र
नशिल्या अमली पदार्थांविरोधात कारवाई करा: कोल्हापूर जनशक्तीची मागणी
दुष्काळ | STT free pass for students from drought season ….
महाराष्ट्र
दुष्काळ भागातील विध्यार्थीसाठी एसटीचा मोफत पास….
एक प्रतिक्रिया
manakchandji kankariya
June 22, 2019 at 8:38 pm
आपल्या सुधारणेच्या प्रतीक्षेत टिप्पणी आहे