आदित्य ठाकरेंची जादू:जन आशीर्वाद दौऱ्याला “मनसे” शुभेच्छा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रव्यापी जन आशीर्वाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याला महाराष्ट्रभर प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. “ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार मानायचे आहेत आणि ज्यांनी दिली नाहीत … Continue reading आदित्य ठाकरेंची जादू:जन आशीर्वाद दौऱ्याला “मनसे” शुभेच्छा