वर्धापनदिन विशेष: बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही व्यंगचित्रं आजही तंतोतंत लागू होतात..

व्यंगचित्रं

न सुटणाऱ्या समस्या दाखवणारं बाळासाहेबांचं हे व्यंगचित्रं.. आजही भाववाढ होतेच आणि अनेकांचा भूकबळी जातो. यावर भाष्य करणारं हे व्यंगचित्र आजही लागू होतं, नाही का?

मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक

निवडणुकांमध्ये प्रचाराचे मुद्दे आणि मतदारांचे प्रश्न आजही भ्रष्टाचार, बेकारी, गरिबी, टंचाई, महागाई हेच आहेत. बाळासाहेबांचं हे व्यंगचित्र आजही १००% लागू होतं.

मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक

अन्यायाविरुद्ध आणि राष्ट्रदोहाविरुद्ध “मार्मिक”चा आसूड आजही कडाडतोच आहे.

मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक

“काँग्रेसवरील संक्रांत” यापेक्षा कोणती उपमा आज अध्यक्षाच्या शोधात असलेल्या काँग्रेसला मार्मिक टोला असेल?

मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक

बाळासाहेबांनी या व्यंगचित्रात दाखवलेला जातीयवादाचा रावण आजही समाजासमोर आव्हान म्हणून उभा आहे.

मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक

आजही अनेकदा गरिबी हटाव अशी वरवर घोषणा देणाऱ्या नेत्यांचे शाही दौरे होतात. यावर भाष्य करणारं बाळासाहेबांचं हे व्यंगचित्र.

मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक

मुंबईतल्या गिरणी कामगारांचे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत.

मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here