ग्रामीण बीडचा कायापालट करणारे जयदत्त क्षीरसागर ठरले विकासपुरुष

ग्रामीण बीडचा कायापालट करणारे जयदत्त क्षीरसागर ठरले विकासपुरुष

ग्रामीण बीडचा कायापालट करणारे जयदत्त क्षीरसागर ठरले विकासपुरुष

बीडमधील ज्येष्ठ नेते आणि रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी गेल्या काही वर्षात ग्रामीण बीडचा कायापालट केला आहे. हातात सत्ता असताना सत्तेचा योग्य वापर करून जयदत्त क्षीरसागर यांनी येथील अनेक प्रश्न सोडवले आहेत. ग्रामीण बीड परिसरातील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा, सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम, शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा, घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, स्मशानभूमीचा कायापालट, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार आणि कापसाला बाजारपेठ देण्यासाठी सूतगिरणी, भव्य कृषी उत्पन्न बाजार समितीची उभारणी अशी एक ना अनेक विकासकामे जयदत्त क्षीरसागर यांनी करून दाखवली आहेत. शिवाय बीडसह मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवणारी महत्वाकांक्षी अभ्यासपूर्ण योजना त्यांनी राज्य सरकारकडे मांडली. याच कार्यामुळे ग्रामीण बीडचा कायापालट करणारा विकासपुरुष अशी त्यांची ओळख बनली आहे.

जयदत्त क्षीरसागर यांनी ग्रामीण बीडमध्ये केलेल्या विकासकामांवर एक नजर:
अंतर्गत रस्ते
– ३० कोटी रुपयांचा निधी
– अण्णाभाऊ साठे चौक, सुभाष रोड ते बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्ग
– सुभाष रोड ते भाजी मंडई सह अनेक अंतर्गत रस्त्यांची बांधणी
– शहराच्या आतील भागातील दळणवळणास गती
सार्वजनिक शौचालय बांधकाम
– स्वच्छता अभियान योजनेच्या अंतर्गत कार्य
– शहरातील स्वच्छतेसाठीचे धोरणात्मक काम
– नागरिकांच्या आरोग्यासाठी व् सुविधेसाठी शौचालयांचे निर्माण
घनकचरा व्यवस्थापन
– घनकचरा संकलनासाठी घंटागाडी व साहित्य पुरवठा.
– शहर स्वच्छ व सुसज्ज राखण्यासाठी विविध उपक्रम
– साथीच्या रोगांचा धोका टाळण्यासाठी उपाय
स्मशानभूमि

-२.५ कोटी रुपयांच्या निधीतून वास्तु उभारली
-सर्व सुविधायुक्त अद्यावत स्मशानभूमी
-स्मशानभूमीच्या लगतच्या परिसराचे सुशोभीकरण
-महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था
-अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण

सुतगिरणी
-दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नवा आधार मिळाला
-शेतकरी बांधवांना कापसासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली
-अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला
-शेतकऱ्यांना मिळाली प्रमाणित मिळकत
शुद्ध पाणी पुरवठा
– ११४.६३ कोटी किमतीचे कार्य
– पिण्याच्या पाण्याची सुविधा होणार
– ८ ठिकाणी मोठे जलकुंभ उभारले
– २५ एमएलडीचे जल शुद्धिकरण केंद्र
– २५० कि.मी. लंबीची पाईपलाईन
– आधुनिक पम्पिंग यंत्रांची कामे सुरु
कृषी उत्पन्न बाजार समिती
– विविध भागातील शेतकरी व व्यापारी वर्गासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली
– ५७ एकर क्षेत्रफळावर उभारणी झाली
– व्यापार वाढवण्यास मदत झाली
– शेतमालाची योग्य व्यवस्था झाली
१५०० विद्यार्थ्यांना सायकल वाटप

 

जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद देऊन शिवसेनेने केला ओबीसी समाजाचा सन्मान

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here