एका रात्रीत किती वेळा सेक्स करावा, जेणेकरून आरोग्यावर परिणाम होणार नाही

एका रात्रीत | How many times a night to have sex, so that it does not affect the health

एका रात्रीत किती वेळा सेक्स करावा, जेणेकरून आरोग्यावर परिणाम होणार नाही. एकाच रात्री एकाहून अधिक वेळेस सेक्स केल्यास कामेच्छा कमी होते का? मी २७ वर्षाचा असून पत्नीची इच्छा असते की आम्ही एकाच रात्री तीन वेळेस सेक्स करावा. तिसऱ्यांदा स्खलन होताना मी प्रचंड थकतो. परफॉर्मेन्स चांगला होण्यासाठी कोणते औषधं घेऊ?

 एका रात्री किती वेळ सेक्स करावा याची कोणतीही निश्चित संख्या नाही. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काही दिवसांत बरीच जोडपी नंतरच्या दिवसांपेक्षा अधिक वेळा संभोग करतात. तुम्ही दोघांनीही आपली इच्छा, सेक्सुअल उत्तेजना आणि टायमिंगच्या आधारे सेक्स करावा. एकच गोष्ट वारंवार आणि एकाच पद्धतीने केल्यामुळे तुम्हाला कंटाळवाणे वाटू शकते. चांगल्या परफॉर्मेन्स कोणत्याही औषधाची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरसोबत याबाबत चर्चा करू शकता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here