महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात मंत्री आदित्य ठाकरेंनी मांडलेले मत….

वरळी-कोळीवाडा-येथे-दारोद-Worli-Koliwada-at-Darod

आपला देश स्वतंत्र असून या देशात कोणतीही महिला कितीही वाजता बाहेर गेली, काहीही कपडे घातले, एकटी असेल किंवा मित्रांसोबत असेल तरीही तिला हात लावायचा, डोळे मारायचा अधिकार नाही म्हणजे नाही, अशा परखड शब्दांत राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी महिला सुरक्षेवर आपली भूमिका मांडली.

 

दरम्यान, शालेय अभ्यासक्रमात अगदी चौथीपासून ‘राइट टच’, ‘राँग टच’ काय असते हे शिकवायला हवे. शाळेपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे धडे देणं आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here