पीएम फंडाला चायनीज कंपनीकडून ७ कोटोची मदत ?

a3887b108a7e980014bbad2c14d021f0/ ७ कोटोची मदत

पीएम फंडाला चायनीज कंपनीकडून ७ कोटोची मदत ?

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या राजीव गांधी फाउंडेशनला चायनाच्या कंपनीकडून फंड देण्यात आल्याचा आरोप काही दिवसापासून भाजपा नेते लावत असल्याचे दिसून येत होते. मात्र आता कोरोनाच्या लढ्यासाठी चायनाच्या टेलीकॉम गिअर मेकर कंपनी हुवाई पीएम केअर फंडासाठी सात कोटी रुपये दिल्याचे समोर आले आहे.

 

यात मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील सहा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाविरोधात लढण्यासाठी हुआवे कंपनीने पीएम केअर फंडात सात कोटी रुपये दिल्याचे समोर आले आहे. मात्र आता हुआवे कंपनीने दिलेली मदत सध्या ट्विटरवर चर्चेचा विषय बनला आहे. नेटकऱ्यांनी चीनकडून मदत घेण्यावर आक्षेप नोंदवला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here