प्लास्टिक फुलावर बंदीचा विचार – दादा भुसे

प्लास्टिक-फुलावर-बंदीचा- Plastic-flower-ban

प्लास्टिक फुलावर बंदीचा विचार – दादा भुसे
            सध्या कोरोनाच्या संकटात शेतीमालाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यातच पुन्हा एकदा शेती मालाला नवसंजीवनी देण्यासाठी वेगवेगळे उपाय अवलंबले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी अनेक दिवसापासून केली जात आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी देऊन शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

महाबीजचे बियाणे सदोष असेल, तर त्यांच्यावर देखील कारवाई करा : कृषीमंत्री भुसे

प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यासाठी स्वतः जातीने लक्ष घालू अशी ग्वाही मंत्री भुसे यांनी दिलेली आहे. त्यामुळे लवकरच प्लास्टिक फुलासारख्या बंदीची घोषणा होऊ शकते असर सुद्धा भुसे यांनी बोलून दाखविले. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होत असलेल्या बैठकीत वर्ध्यातून मंत्री भुसे सहभागी झाले होते. त्यांच्या निर्णयाने फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here