साथीच्या रोगावर मात मिळवण्यासाठी कायमस्वरूपी हॉस्पिटल उभारणार ! – मुख्यमंत्री

Untitled design (10)/आरोग्य केंद्रांचे लोकार्पण

साथीच्या रोगावर मात मिळवण्यासाठी कायमस्वरूपी हॉस्पिटल उभारणार ! – मुख्यमंत्री

भाईंदर पूर्व येथील ३७१ बेडच्या कोविड आरोग्य केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी विडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. आता यापुढे भविष्यात येणाऱ्या साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्री बोलले.

तसेच कोरोनाशी लढताना राज्यातील पालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही सुद्धा ते यावेळी म्हणाले.04TH-THGRP-UDDHAVQ/साथीच्या रोगावर मात मिळवण्यासाठी कायमस्वरूपी हॉस्पिटल उभारणार ! - मुख्यमंत्री

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here