Skip to content Skip to footer

ठाकरे सरकारकडून ४० अधिकाऱयांच्या बदल्या विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली

नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वस नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था पदी तर मिलिंद भांबरे यांनी गुन्हे सहआयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे सरकारने ५ सेप्टेंबरपर्यंत बदलीसाठी मुदतवाढ दिली होत मात्र गणेशोत्सव संपल्यानंतर ठाकरे सरकारकडून निर्णय घेण्यात आला.

विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी दीपक पांडे यांना नियुक्त करण्यात आली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची बदली कऱण्यात आलेली नाही. पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे.

Leave a comment

0.0/5