यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बंबला कोरोनाची बाधा!

यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बंबला कोरोनाची बाधा!

देशातील तरुणांना आपल्या विडिओतून अक्षरशः वेड लावणाऱ्या आणि सतत व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाशझोतात असलेला भुवन बंब सध्या कोरोनामुळे चर्चेत आहे. या प्राणघातकी विषाणूने साऱ्या जगात भयभीत वातावरण केलेलं असताना भुवन त्याच्या चाहत्यांसाठी लॉक डाऊनच्या काळातही हसवत असे.
देशात अनेक नामवंत कलाकार, नेते व प्रसिद्ध असलेल्या लोकांना देखील कोरोनाने बेहाल केले आहे. अशातच भुवन बंब याने देखील काही लक्षणं आढल्याच कळताच टेस्ट केली व त्यात भुवनला कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या तो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरातच उपचार घेत असून, लवकरच तो पुनरागमन करेल असा विश्वास त्याचे चाहते बाळगून आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here