शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

हिंदुह्रदयमसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर जाऊन श्रद्धांजली वाहिली.

              मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्मुर्ती स्थळावर नतमस्तक होताना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मुर्तीस्थळाचे दर्शन घेताना पत्नी रश्मी ठाकरे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here