Skip to content Skip to footer

Maharashtra Board HSC Result 2021: बारावीचा निकाल जाहीर, ‘असा’ पहा निकाल

महाराष्ट्र बुलेटिन : महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकाल जाहीर केला आहे. बारावीचा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahasscboard.in वर ३ ऑगस्ट रोजी म्हणजेच आज दुपारी जाहीर झाला आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वीचे ९९.६३% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ६५४२ शाळांचा १००% निकाल लागला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेही १२ वी बोर्डाची परीक्षा रद्द केली होती, जो निकाल आज जाहीर झाला आहे. महाराष्ट्र १२ वी बोर्डाच्या परीक्षेसाठी सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा रद्द झाल्यानंतर हे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते.

असा पहा निकाल

– सर्वप्रथम, विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahasscboard.in वर जातात.
– मुख्यपृष्ठावर दिलेल्या १२ वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
– आता येथे रोल नंबर टाका आणि सबमिट करा.
– निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
– आता निकाल डाउनलोड करा.

कुठे पाहाल निकाल

https://hscresult.net

11admission.org.in

https://msbshse.co.in

maharesult.nic.in

hscresult.mkcl.org

Leave a comment

0.0/5