Skip to content Skip to sidebar Skip to footer

ठळक बातम्या

अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी राम जाधव यांची निवड

सोलापूर: मराठा आरक्षणाचे जनक ,मराठा क्रांतीसुर्य व ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे संस्थापक आणि माथाडी कामगार यांचे आराध्य दैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी एकमताने राम जाधव यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्याला एक चांगलं व तगडे नेतृत्व मिळालं आहे असे मत सोलापूरवासियांना कडून बोलले जात आहे. अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्ह्याच्या…

Read More

आजपासून मिळणार मंदिरात प्रवेश… अशी असेल नियमावली

PUNE: राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन सुधारीत मार्गदर्शक सुचने’नुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रात बंद असलेली धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (प्रतिबंधित क्षेत्रातील वगळून) मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग व हात धुणे किंवा निर्जंतूकीकरण करणे या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर आजपासून सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. आदेशानुसार…

Read More

घटस्थापनेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक घेतले मुंबादेवीचे दर्शन

मुंबई : घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय झाला असून आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन…

Read More

यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार : संजय राऊत

Delhi: कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. अगदी मोजके महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. परंतु आता कोरोनाचं संकट ओसरु लागलं आहे. मुंबईला तिसऱ्या लाटेटा कसलाही धोका नाही, असं कालचमुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात घेण्यासंबंधी हालचाली वाढल्या…

Read More

राज्यसरकारची नवरात्रोत्सवाची नियमावली जाहीर..अशी असेल नियमावली

Mumbai: राज्य सरकारने नवरात्र उत्सवाची नियमावली जाहीर केली आहे.यंदाही कोरोनामुळे नवरात्र उत्सव अगदी साध्या पद्धतीने होणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना :- - "ब्रेक द चेन" अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. - सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका/ स्थानिक प्रशासन यांच्या धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. - कोरोना महामारीचा विचार करता महापालिका तसेच…

Read More

विभाग क्र.१ व २ (उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ) येथील युवासेना पदाधिकारी शिबिर उत्साहात पार पडले!!

विभाग क्र.१ व २ (उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ) येथील युवासेना पदाधिकारी शिबिर उत्साहात पार पडले!! येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने शिवसेना विभाग क्रं १ व २ (उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ) मधील युवासेना पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरासाठी प्रमुख वक्ते म्हणून युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई, तसेच आमदार व वि. प्रमुख श्री. विलास पोतनीस,…

Read More

ग्रामपंचायत सदस्य चेतन मांगडे यांच्या नेतृत्वात हक्काच्या पाण्यासाठी मनपा क्षेत्रीय कार्यालयावर धडक जल आक्रोश मोर्चा

ग्रामपंचायत सदस्य चेतन मांगडे यांच्या नेतृत्वात हक्काच्या पाण्यासाठी मनपा क्षेत्रीय कार्यालयावर धडक जल आक्रोश मोर्चा महाराष्ट्र बुलेटिन :हक्काच्या पाण्यासाठी धनकवडी मनपा क्षेत्रीय कार्यालयावर ग्रामपंचायत सदस्य चेतन मांगडे यांच्या नेतृत्वात धडक जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा भाग तीन वर्षांपासून महापालिकेत समाविष्ट झाला असूनही नागरिकांना अद्याप हक्काचे पाणी मिळत नाही. पाण्याअभावी महिला भगिनींच्या डोळ्यातून पाणी निघत आहे. मोर्चा काढण्याची…

Read More

मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्थ विधान केल्याबद्दल वाघोलीत नारायण राणेंचा पुतळा दहन करून जाहीर निषेध.

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त मुंबई व कोकण पट्ट्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीच्या पद्धत्तीने आक्षेपार्थ विधान करून मुख्यमंत्री यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरली आहे.त्यामुळे राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी.अशा मागणीचे निवेदन पत्र लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना देऊन शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख…

Read More

उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या तत्परतेने बाळ व आई सुखरुप, रात्री २ वाजता रुग्णालयात नेताना महिलेनं गाडीतच दिला बाळाला जन्म

महाराष्ट्र बुलेटिन : आपण आजवर अनेक लोकप्रतिनिधी बघितले असतील, त्यांनी केलेल्या कामाची वाहवा ऐकली असेल. परंतु अतिशय कठीण वेळी निम्म्या रात्री प्रसंगावधानपणा दाखवून मदतीला धावून जाणे फार क्वचितच नेत्यांना जमते. याची प्रचिती समस्त संभाजीनगर वासीयांना आली आहे. घडलेला प्रसंग असा की, संभाजीनगर मधील विजयनगर परिसरात रात्री २ वाजेच्या सुमारास एक महिला चक्कर येऊन जमिनीवर पडली. मध्यरात्रीच्या…

Read More

भाजपा सरकारच्या हिटलरशाहीचा सभागृहात प्रत्यय; विमा कायदा दुरुस्ती विधेयक राज्यसभेत जबरदस्तीने मंजूर

महाराष्ट्र बुलेटिन : बुधवारी लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही भाजपा सरकारच्या हिटलरशाहीचा प्रत्यय अख्ख्या जगाला आला. भाजपा सरकारने देशामधील विमा कंपन्या विकायला काढल्या असून त्यासंदर्भातील विधेयक तीव्र विरोधानंतरही भाजपा सरकारने मंजूर करून घेतले आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सभागृहामध्ये विरोधी बाकांमधील जागेत शेकडो मार्शल्स घुसवले गेले. या सर्व प्रकाराचा निषेध करत विरोधी पक्षांनी बुधवारचा दिवस हा हिंदुस्थानच्या लोकशाहीतील काळा…

Read More