Skip to content Skip to sidebar Skip to footer

ठळक बातम्या

आमदार योगेशदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नांनी मंडणगड शहरासाठी २.५० कोटींचा निधी मंजूर

महाराष्ट्र बुलेटिन : शिवसेना नेते व आमदार रामदासभाई कदम व दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नाने व सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंडणगड शहरासाठी रुपये २.५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. आमदार योगेशदादा कदम यांनी आज मंडणगड नगर पंचायत येथे यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रभाग निहाय मंजूर…

Read More

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या

महाराष्ट्र बुलेटिन : सध्या राज्यात अती मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक नद्यांना महापूर आल्याने गावे उद्ध्वस्थ झाली आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने आज शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी शिरोळ तालुक्यात जाऊन शिरोळ व नृसिंहवाडी या गावांना भेटी देत पूर…

Read More

आमदार योगेश कदम यांनी खेड शहरालगत असलेल्या चिंचघर प्रभुवाडी येथे भेट देऊन पूरग्रस्तांना केले किटचे वाटप

महाराष्ट्र बुलेटिन : सध्या महाराष्ट्र्रात पावसाने धुमाकूळ घातला असून या अस्मानी संकटामुळे नद्यांना महापूर आला आहे. त्यामुळे अनेक गाव, शहरे हे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान राज्यात कोकणाला पावसाने अधिक झोडपले असून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराला देखील पुराचा धक्का बसला असून खेड शहरालगत असलेल्या चिंचघर प्रभुवाडी येथील नागरिकांचे…

Read More

आमदार योगेश कदम यांच्या वतीने खेडमधील पूरग्रस्तांना विविध वस्तूंचे वाटप…

महाराष्ट्र बुलेटिन : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार व अती मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये पुरामुळे तर काही ठिकाणी दरड कोसळल्यामुळे व अति पावसाने पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान पावसाचा जास्त फटका हा कोकणाला बसला असून रत्नागिरीच्या खेड शहरामध्ये पुरामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान खेड शहरात पुरामुळे बिकट परिस्थिती ओढावली असून…

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली आबा कटके राबवत आहेत स्वखर्चातून मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम

महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके यांनी स्वखर्चातून मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येत असून अनेक समाजोपयोगी कामे करून लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान माऊली कटके यांनी देखील स्वखर्चातून…

Read More

राज कुंद्राला LIVE पॉर्न बिझनेस बॉलिवूड इतका मोठा करायचा होता- पोलिसांनी दिली माहिती

महाराष्ट्र बुलेटिन : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा सध्या पोलिस कोठडीत आहे. अश्लिल चित्रपट बनवण्यासाठी आणि काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून ते प्रकाशित केल्याप्रकरणी राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. या प्रकरणात राज कुंद्रासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या हाती काही इलेक्ट्रॉनिक पुरावे…

Read More

कौतुकास्पद ! कृषिमंत्री दादा भुसे यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन घेतली माहिती…

महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हे सातत्याने शेतीशी संबंधित अनेक नवनवीन उपक्रम राबवताना आपल्याला दिसत असतात. खोट्या बी-बियाण्यांच्या बाबतीत तर त्यांनी अगदी ग्राउंड वरती जाऊन काम केले आहे हे आपल्या सर्वांना परिचित आहे. दरम्यान सध्या तर ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीतील विविध बारकावे समजून घेत आहेत, जेणेकरून त्या दृष्टीने भविष्यात पाऊले उचलली…

Read More

पुण्यात भाडेतत्त्वावर सुरु होणार ई-बाईक्स; नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश

महाराष्ट्र बुलेटिन : शहरामध्ये वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने ते कमी करण्यासाठी ई-वाहनांना चालना देणे आजमितीला काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आता पुणे शहरात ई-बाईक भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता देण्यात आली आहे. ई-बाईक पुरविणाऱ्या दोन कंपन्यांना सदर बाईकच्या चार्जिंगसाठी शहरामध्ये जवळपास ५०० ठिकाणी रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात…

Read More

डॉ. राहुल आहेर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला ‘संत पूजन सोहळा’

महाराष्ट्र बुलेटिन : आज आषाढी एकादशीनिमित्त तसेच कोरोना महामारीमुळे २ वर्षांपासून वारी होत नसल्याने चांदवड-देवळा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या संकल्पनेतून "संत पूजन सोहळा" आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला चांदवड व देवळा तालुक्यातील वारकरी व किर्तनकार यांचा पूजन व सत्कार सोहळा पांडुरंगाची मूर्ती, तुळशीमाळ, बुक्का, गंधगोळी, वारकरी उपरणे देऊन डॉ. राहुल आहेर…

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर मंदिरात केली ‘महापूजा’, कोरोना संकटापासून सुटका व्हावी अशी प्रार्थना केली

महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी म्हणजेच आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाई यांची महापूजा केली आणि कोविड-१९ चे संकट लवकरात लवकर संपावे आणि राज्यात सर्वांचे आरोग्य चांगले राहावे अशी प्रार्थना केली. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांनी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह रात्री अडीच वाजेच्या सुमारास पूजा केली. तथापि, कोविड -१९ साथीच्या…

Read More