समाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा 'विशेष सन्मान' देऊन करण्यात आला गौरव......
मुंबई महानगरपालिका व संत रोहिदास समन्वय समिती-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जगतगुरु संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. मयुर कांबळे यांना मुंबई शहरात समाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी 'विशेष सन्मान' या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा…
महाराष्ट्र बुलेटिन : लोक कोरोना आणि लॉकडाऊनचा सामना करत आहेत, अशातच आता पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दरांनी लोकांचे कंबरडे मोडले आहे. बऱ्याच ठिकाणी पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. तर या महिनाभरात पाच वेळा गॅसच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेनं आता मोदी सरकारला घेरलं आहे. शिवसेनेनं म्हटलं की, "पेट्रोल-डिझेलचे भाव कधी कमी होतील याचा काहीच अंदाज…
महाराष्ट्र बुलेटिन : आज भारतीय बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारामध्ये सोमवारी म्हणजेच १ मार्च २०२१ रोजी सोन्याच्या किमतीमध्ये प्रति १० ग्रॅम २४१ रुपयांची वाढ झाली. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीही आज वाढल्या. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४५,२७९ रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी ६८,०९६ रुपये…
महाराष्ट्र बुलेटिन : वाढत्या महागाई दरम्यान सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. सोमवारी पुन्हा एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली. आठवड्यातून दोनदा एलपीजी सिलिंडरची किंमत वाढली आहे. यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी २५ रुपयांची, १४ फेब्रुवारीला ५० रुपयांची वाढ झाली होती. तसेच २५ फेब्रुवारीला पुन्हा २५ रुपयांनी…
महाराष्ट्र बुलेटिन : शुक्रवारी म्हणजेच आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. व्यापाराच्या अखेरीस सेन्सेक्स (Sensex) १९३२.३० अंक म्हणजेच ३.०८ टक्क्यांनी घसरून ४९,०९९.९९ च्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी (Nifty) ५६८.२० अंक म्हणजेच ३.७६ टक्क्यांनी घसरून १४,५२९.१५ च्या पातळीवर बंद झाला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे शेअर बाजारातील २०२१ मधील ही सर्वात मोठी घसरण आहे. एका दिवसात…
महाराष्ट्र बुलेटिन : आज सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे दिसून आले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोने ११० रुपयांनी घसरून ४७७३० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यापार करीत आहे. त्याचबरोबर मार्चमध्ये चांदीचा वायदा व्यापार ३९७.०० रुपयांच्या वाढीसह ६९,९४०.०० रुपयांच्या पातळीवर आहे. याव्यतिरिक्त इंटरनॅशनल मार्केटमध्ये देखील आज घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेमध्ये सोन्याचा व्यापार ६.२१ डॉलरच्या घसरणीसह १,७९६.८७ डॉलर प्रति…
Flipkart Big Diwali Sale upcoming deals, offers :
Flipkart Big Diwali Sale upcoming deals, offers : बिग बिलियन डेज सेल संपल्यानंतर फ्लिपकार्टनं आता दिवाळी सेलची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टच्या Big Diwali Sale ला २९ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. हा सेल सात दिवस म्हणजेच ४ नोव्हेंबरपर्यंत असेल. फ्लिपकार्टने आपल्या आगामी सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर आणि डील्सबद्दल झलकही…
कोविडने मृत्यू होताहेत, प्रवासाची मुभा नाही पण सरकार काही दखल घेत नाही, सहकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय का ?- नरेंद्र सावंत
सहकारी बँक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या नव्याने जारी झालेल्या मार्गदर्शक सूचनांमध्येही रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. म्हणायला अत्यावश्यक सेवेत आम्ही आहोत, पण लाॅकडाऊन आणि अनलाॅकच्या मार्गदर्शक सूचना जारी करताना राज्य सरकार आमची दखल घेत नाही. हा भेदभाव…
लॉकडाऊनची संधी साधत मराठी तरुण व्यवसायात उतरत आहे.
महाराष्ट्रातून दररोज लाखोंच्या संख्येने मजूर आपल्या मूळगावी जाण्यासाठी निघाले आहे. मिळेल त्या वाहनाने अथवा पायी चालत हे मजूर आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांच्या मागणीस्तव त्यांच्यासाठी विशेष गाड्यादेखील रोज सोडत आहेत. रोज मजुरांचे जत्थे च्या जत्थे त्यांच्या मूळ गावी जात आहेत. ही संख्या लाखोंच्या…
जगभरातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्र राज्याकडे खेचण्यासाठी महाराष्ट्र ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फोरमची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज केली. न्यूयॉर्क इम्पायर स्टेट ऑफ डेव्हलपमेंट विभागाच्या भागीदारी संचालिका लॉरेन मार्कल यांनी देसाई यांची भेट घेतली. यावेळी भारत व अमेरिकेदरम्यान व्यापार, गुंतवणूक वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात न्यूयॉर्कने महाराष्ट्र गुंतवणूक करावी, त्यासाठी शासन…