Skip to content Skip to sidebar Skip to footer

मुंबई

बृहमुंबई | बृहमुंबई-महानगर-पालिकेचा

बृहमुंबई महानगर पालिकेचा कौतुकास्पद निर्णय, एचआयव्हीग्रस्त विधवांना देणार पेन्शन.

मुंबईतील एचआयव्ही बाधित विधवा महिलांना महिना एक हजार पेन्शन देण्याचा निर्णय मनपाने घेतलॆला आहे. त्यामुळे एचआयव्ही बाधित महिलांना महिन्याला एक हजार आर्थिक साहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मुंबई महानगर पालिकेकडून मिळणारे पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. साधारण दोन ते तीन हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुंबईत वास्तव्य करणार्‍या आणि एचआयव्हीग्रस्त…

Read More

जन आशीर्वाद यात्रा

आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रा इतिहास घडवणार?

  शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे पुढच्या आठवड्यापासून महाराष्ट्रव्यापी जन आशीर्वाद दौरा करणार आहेत. "ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार मानायचे आहेत आणि ज्यांनी दिली नाहीत त्यांची मनं जिंकायची आहेत" अशी या दौऱ्यामागची मुख्य भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या १ ऑगस्ट पासून "विकास यात्रा" काढणार आहेत. याआधीच आदित्य ठाकरेंचा हा जन आशीर्वाद दौरा सुरु…

Read More

उद्धव ठाकरे | The Shiv Sena got strength, the saffron party started

शिवसेनेला बळकटी आली, भगवे दिवस सुरु झाले -उद्धव ठाकरे

शिवसेनेची बांधिलकी जनतेशी आहे. आपल्यावर जनतेचा विश्वास वाढत आहे. शिवसेनेला बळकटी आली आहे. भगवे दिवस सुरू झाले आहेत. शिवरायांचा भगवा जसा लोकसभेवर फडकवला तसा येणाऱया निवडणुकीत विधानसभेवर फडकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. शहापूरमधील राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेना भवन येथे शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाबरोबर बरोरा…

Read More

युवासेना | Adhitya Thakre will send all the Maharashtra through Jan Jan Yatra.

जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे पिंजून काढणार अख्खा महाराष्ट्र.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून 'जन आशीर्वाद यात्रे'ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या यात्रेला सुरुवात होईल अशी माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची ही यात्रा शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. आदित्य ठाकरे यांची "जन आशीर्वाद यात्रा" कोल्हापुरातूनच सुरू…

Read More

बच्चू कडू | Bachu Kadu meets Aditya Thakre, Chief of Youth Army

बच्चू कडू यांनी घेतली युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट…..

काही महिन्यात विधानसभेच्या तारखा जाहीर होणार आहे. सर्वच पक्षात मित्र पक्षाच्या भेटी-घाटी घेणे चालू झालेले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार आहे. त्यातच शेतकरी नेते बच्चू कडू यांनी मंगळवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्यांची भेट घेतल्याने या चर्चेला सुरुवात झाली आहे. बच्चू कडू आणि आदित्य ठाकरे यांची भेट सार्वजनिक…

Read More

म्हाडा | 509 houses declared for MHADA workers

गिरणी कामगारांसाठी म्हाडा कडून ५०९० घरांची घोषणा….

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यात भाजपा-शिवसेना सरकारला यश आलेले दिसून येत आहे.अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरासाठी लढा देण्याऱ्या गिरणी कामगारांसाठी ५०९० घरे म्हाडा बांधणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे. या वृत्ताने मुंबईत गिरणी कामगारांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाने मुंबईत गिरणी कामगारांसाठी लवकरच तब्बल ५,०९० घरांची लॉटरी निघणार असल्याची…

Read More

टोलमाफी | Give tolls to the vehicles of Warkaris going on for the festival on the occasion of 'Aashadi Ekadashi'

आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी द्याव-खा.राहुल शेवाळे

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून दाखल होणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी द्यावी, अशी लेखी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर विठु माऊलीच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्यभरातून हजारो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. आषाढी एकादशीची ही परंपरा महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीचे अविभाज्य अंग आहे.   यंदाही १२ जुलै…

Read More

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष

६५०० गरजू रुग्णांना शिवसेनेची २५ कोटींची मदत

६५०० गरजू रुग्णांना शिवसेनेची २५ कोटींची मदत महाराष्ट्रातील अनेक गरीब कुटुंबातील सदस्यांना गंभीर आजार झाल्यास उपचारासाठी लागणाऱ्या पैशाची सोय करणं त्या कुटुंबाला अवघड होऊन बसतं. महागड्या उपचार/शस्त्रक्रियेची गरज असताना त्यासाठी पैसे नाहीत पण रुग्णावर उपचार तर करायचे आहेत अशा बिकट परिस्थितीत असे कुटुंब होरपळून निघते. अशा वेळी कर्ज काढून किंवा नातेवाईक इत्यादींकडून पैसे जमवून उपचार…

Read More

आदित्य ठाकरे | Only the farmers should call Shivsena during difficult times

शेतकऱ्यांनी अडचणीच्या काळात फक्त शिवसेनेला हाक द्यावी – आदित्य ठाकरे

ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती किंवा शेतीच्या अन्य प्रश्नांवर शेतक ऱ्यांनी निराश होऊन आयुष्याचे बरे-वाईट करून घेऊन नये. प्रत्येक अडचणीच्या काळात शिवसेनेला हाक द्यावी, प्रत्येक वेळी शिवसेना मदतीला धावून येईल, अशी ग्वाही शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्य़ात मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे आष्टी उपसा सिंचन योजनेच्यचा दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते झाले.…

Read More

जन आशीर्वाद दौरा

आदित्य ठाकरे करणार महाराष्ट्रभर जन आशीर्वाद दौरा

आदित्य ठाकरे करणार महाराष्ट्रभर जन आशीर्वाद दौरा शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जुलै महिन्यापासून महाराष्ट्राचा जन आशीर्वाद दौरा करणार आहेत. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात आष्टी सिंचन प्रकल्पाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना स्वतः आदित्य ठाकरेंनी हा दौरा जाहीर केला आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंचं नाव पुढे येत असल्याची चर्चा आहे. युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आदित्य…

Read More