Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

Amol-Balwadkar-Baner-Balewadi-Pune-water-Issue-Highcourt-result-builders-HC-result

नवीन बांधकामांबाबत स्थगिती कायम..!

आज पुणेकरांच्या पाणीप्रश्नाबाबत दाखल केलेल्या जनहीत याचिकेच्या सुनावनीवेळी मागील महिन्यात पुण्यातील नवीन बांधकाम सुरु करण्याची परवानगी व भोगवटापत्र देण्याबाबतची स्थगिती उच्च न्यायालयाने कायम ठेवली. सदर सुनावणी दरम्यान याचिकाकर्ते नगरसेवक अमोल बालवडकर यांचे वकील आॅड.अनुराग जैन यांनी पुणे महानगरपालिकेला एक महिन्याचा कालावधी देऊनही कोणताही ठोस कृती आराखडा सादर न केल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले व…

Read More

bihar-politics-nitish-kumar-oath

नितीश कुमार सहाव्यांदा मुख्यमंत्री..

पाटणा : लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला धक्का देत महाआघाडीतून अचानक बाहेर पडत नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा म्हणजेच सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारची राजधानी पाटणा येथील राजभवनात पार पडलेल्या शपथविधी समारंभात नितीश कुमार यांच्या पाठोपाठ त्यांचे आतापर्यंतचे कट्टर प्रतिस्पर्धी विरोधक सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली हे या समारंभाचे आणखी एक…

Read More

bacchu-kadu-arrested-for-assaulting-nashik-municipal-commissioner

आमदार बच्चू कडू यांचा आणखी एक पब्लिसिटी स्टंट… नाशिक महानगर पालिकेत नाराजीचे वातावरण

'प्रहार' संघटनेकडून सोमवारी महापालिकेसमोर दिव्यांगांसह झालेल्या आंदोलनत कार्यकर्त्यांना भर पावसात तासभर ताटकळत बसावे लागले. महापालिका आयुक्तांनी अपंगांच्या तीन टक्के अनुदानाचा विनियोग केला नाही यांसारखे असंख्य आरोप संघटनेच्या नेत्यांनी केले आहेत.जे खरे पण असू शकतात. हे आरोप आमदार बच्चू कडू यांना योग्य पद्धतीने मांडताही आले असते पण त्याऐवजी असभ्य भाषा वापरत ते हातघाईवर आले. यापूर्वीही त्यांनी माननीय…

Read More

nitish-kumar-resigns-as-bihar-chief-minister

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नीतीश कुमार पुन्हा शपथ घेणार.

बिहार - बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नीतीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. कुमार यांनी आपला राजीनामा राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठीकडे सादर केला आहे. बुधवारी संध्याकाळी JDU आमदारांच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय कुमार यांनी घेतला. आमदारांनी त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मान्य केला.या अनपेक्षित घटनेमुळे दोन्ही पक्षांमधील दरी निश्चितच वाढणार आहे. "RJD च्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आम्ही त्यांना त्या…

Read More

Udayanraje-Bhosale-surrenders-to-police

उदयनराजे यांना तात्पुरता जामीन मंजूर

सातारा : गेले काही दिवसांपासून सातारा शहरापासून लांब असलेले खासदार उदयनराजे भोसले आज (सोमवारी) स्वत:हून पोलिसांत हजर झाले. आज सकाळी अकराच्या दरम्यान उदयनराजेंना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांच्या वतीने न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आल्यामुळे न्यायालयाने उदयनराजेंना न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांना सातारा न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी सात दिवसांनी पुन्हा…

Read More

kovind and prime minister narendra modi

रामनाथ कोविंद यांनी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून घेतली शपथ..!

नवी दिल्ली - एनडीए च्या रामनाथ कोविंद यांनी आज संसदेच्या ऐतिहासिक "सेंट्रल हॉल'मध्ये भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते यावेळी सभागृहात उपस्थित होते. कोविंद यांना सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या हस्ते शपथ देण्यात आली. "भारताचे राष्ट्रपतीपद मी अत्यंत नम्रतेने…

Read More

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी

रिंगरोड वरून PCMC मध्ये गोंधळ!

पिंपरी - शहरातून जाणाऱ्या रिंगरोडच्या विषयावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी (दि. २० जुलै) गदारोळ उडाला. सभा चालू झाल्यावर विरोधीपक्ष नेते योगेश बहाल यांनी रिंग रोड वर चर्चा घ्यावी अशी मागणी केली. काळजे यांनी सर्व विषय संपल्यावर बोलण्याची संधी दिली जाईल असे सांगितले सभेसमोरील विषयांबाबत निर्णय झाल्यानंतर सभा समारोपाच्या प्रसंगी रिंगरोडच्या प्रश्‍नावर चर्चा घ्यावी, अशी मागणी पुन्हा…

Read More

Maharashtra_Vidhan_Bhavan_aerial_view

राष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्र विधानसभेत असे झाले मतदान!

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत झाली. निवडणुकीसाठी १७ जुलै रोजी मतदान घेण्यात आलं होतं. महाराष्ट्र विधानसभेतील एकूण २८८ पैकी २८७ मतदारांनी मतदान केलं. कोविंद यांना २०८ मते मिळाल्याचे सांगण्यात येतं. तर दोन मते अवैध ठरली आहेत. मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली. विधानसभेतील पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास…

Read More

presidential election

आज देशाला मिळणार नवे राष्ट्रपती!

देशाला आज नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. रामनाथ कोविंद हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे NDA आणि मीरा कुमार या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या UPA उमेदवार आहेत. राष्ट्रपतिपदासाठी १७ जुलैला मतदान घेण्यात आलं होतं. आज सकाळी ११ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ३२ राज्यांमधील मतदान पेट्या दोन दिवसांपूर्वीच संसद भवनात पोहोचलेल्या आहेत. मतांचं गणित बघता रामनाथ कोविंद हेच राष्ट्रपतिपदी…

Read More