महाराष्ट्र बुलेटिन : आपण आजवर अनेक लोकप्रतिनिधी बघितले असतील, त्यांनी केलेल्या कामाची वाहवा ऐकली असेल. परंतु अतिशय कठीण वेळी निम्म्या रात्री प्रसंगावधानपणा दाखवून मदतीला धावून जाणे फार क्वचितच नेत्यांना जमते. याची प्रचिती समस्त संभाजीनगर वासीयांना आली आहे.
घडलेला प्रसंग असा की, संभाजीनगर मधील विजयनगर परिसरात रात्री २ वाजेच्या सुमारास एक महिला चक्कर येऊन जमिनीवर पडली. मध्यरात्रीच्या…
महाराष्ट्र बुलेटिन : बुधवारी लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही भाजपा सरकारच्या हिटलरशाहीचा प्रत्यय अख्ख्या जगाला आला. भाजपा सरकारने देशामधील विमा कंपन्या विकायला काढल्या असून त्यासंदर्भातील विधेयक तीव्र विरोधानंतरही भाजपा सरकारने मंजूर करून घेतले आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सभागृहामध्ये विरोधी बाकांमधील जागेत शेकडो मार्शल्स घुसवले गेले. या सर्व प्रकाराचा निषेध करत विरोधी पक्षांनी बुधवारचा दिवस हा हिंदुस्थानच्या लोकशाहीतील काळा…
महाराष्ट्र बुलेटिन : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न मधून वगळण्यात आल्याच्या काही दिवसांनीच राज्य सरकारने नवीन पुरस्कार जाहीर केला आहे. असे म्हटले जात आहे की, महाराष्ट्र सरकारने हा पुरस्कार केंद्राला उत्तर म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मंगळवारी समाजाला मदत करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) संस्थांचा सन्मान करण्यासाठी राजीव…
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडसावलं; ‘कोरोना हा काही सरकारमान्य कार्यक्रम नाही, आंदोलनं कसली करताय?’
महाराष्ट्र बुलेटिन : सध्या राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारतर्फे शिथिलता दिली जात आहे. मात्र, संभाव्य तिसऱ्या लाटेचे सावट अद्याप राज्यावर कायम आहे. या दरम्यान कोरोना परिस्थितीसंदर्भात विरोधकांचे राज्यात आंदोलने वाढताना दिसत आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त…
महाराष्ट्र बुलेटिन : समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक जीवन आणि पत्रकारिता यात सामान्य माणसाला प्रतिबिंबित करणारे ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची आर्ट गॅलरी पुण्यात आकार घेत आहे. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांतून बालेवाडी येथे या आर्ट गॅलरीचे काम पूर्णत्वास येत आहे.
यावेळी प्रभागातील नगरसेवक अमोल बालवडकर…
सुस : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या तेवीस गावांसाठी पुढील निवडणूक होईपर्यंत च्या काळापर्यंत नवीन समाविष्ट गावांना त्यातील समस्या सोडविण्याकरिता व विकास करण्याकरता भारतीय जनता पार्टी च्या वतीने भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या तेवीस नगरसेवकांना नव्याने समाविष्ट…
महाराष्ट्र बुलेटिन : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या लोकसंख्या कायद्यावरील प्रस्तावित कायद्याला शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पाठिंबा दर्शविला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लोकसंख्या कायद्याकडे राजकीय चष्म्याद्वारे न पाहण्याला समर्थन देताना संजय राऊत म्हणाले की लोकसंख्या ही एक मोठी समस्या आहे आणि सर्वांनी मिळून या समस्येचा सामना…
"शिवसेना-राष्ट्रवादी कडून पुरवठा झाल्यानेच भाजपाला मंत्रिमंडळात चेहरे मिळाले"
महाराष्ट्र बुलेटिन : भाजपाने मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून त्यात महाराष्ट्राच्या चार मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र भाजपाने याकरिता शिवसेना व राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजे, कारण आमच्याकडून जो पुरवठा झाला आहे त्यामुळेच महाराष्ट्रामधून मंत्रिमंडळाला चेहरे मिळाले आहेत असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.
कपिल…
राज्यातील कोरोणाची दुसरी लाट ओसरल्याने सगळ्यांचे लक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कडे लागलेराज्यातील कोरोणाची दुसरी लाट ओसरल्याने सगळ्यांचे लक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कडे लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत असे समजून उमेदवारांची जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात निवडणुकीचे कधीही पडघम वाजू शकतात म्हणून सगळे तयारीला लागले…
आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने दापोली विधानसभा मतदारसंघासाठी प्राप्त झाले ३ व्हेंटिलेटर, आमदार योगेश कदमांनी मानले आभार...
महाराष्ट्र बुलेटिन: राज्याचे पर्यावरण मंत्री, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने नुकत्याच काही दिवसांपूर्वी दापोली विधानसभा मतदारसंघासाठी प्राप्त झालेले ३ व्हेंटिलेटर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेश कदम यांच्या हस्ते आरोग्य विभागाकडे वितरित करण्यात…