"मन की बात" मध्ये जनतेने मोदींना पेट्रोल किमतीवर बोलण्याचे आवाहन करावे...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी "मन की बात " या आपल्या कार्यक्रमातून देशाच्या जनतेशी संवाद साधत असतात. "मन की बात" या कार्यक्रमातून संवाद साधत असताना विविध विषय सुचविण्याचे आवाहन ते जनतेला करत असतात. मोदींचे हे आवाहन लक्षात घेऊन राज्यातील जनतेने त्यांना यावेळच्या ‘मन की बात’साठी पेट्रोल-डिझेलच्या…
सोमेश्वरनगर - कारभारणीला घेऊन संगे आता लढतो आहे, पडकी भिंत अजूनही बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला.., पैसे नकोत.., जरा एकटेपणा वाटला. पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा. ही कुसुमाग्राजांच्या कवितेतील ओळ रस्त्यालगत बसून हंगामानुसार फळविक्री करणाऱ्या 72 वर्षांचे दत्तोबा खोमणे यांना पहिल्यावर आठवल्या शिवाय राहत नाही.आयुष्यात अनेक व्यक्तीमत्त्व भेटत असतात. त्यातील काही क्षणभरात…
जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक दिवसांपासून उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. शिरूर, खेड, आंबेगाव व दौंड या तालुक्यांत वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर, काही घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले. पारगाव येथे विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाची चाहूल लागली असून येत्या काही…
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह व्हायरसने पुन्हा डोके वर काढले असून एक रुग्ण आढळल्याचे आरोग्य मंत्री के के शैलजा यांनी मान्य केले आहे. यामुळे केरळसह दिल्लीतही भीतीचे वातावरण पसरले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. निपाह हा व्हायरस वटवाघळांपासून पसरतो.
केरळच्या आरोग्य मंत्री शैलजा यांनी 23 वर्षांचा एर्नाकुलम येथे राहणाऱ्या तरुणाला निपाहची लागण…
कर्जत/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे. राक्षसवाडी, तळवडी, धालवडी, कुळधरण, कोपर्डी येथील जंगलात वृक्षतोडीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. वन विभागाच्या अधिकार्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षतोड वाढत चालली आहे.
कुळधरण नजीकच्या मोतीरा तसेच कोपर्डी भागातील वाड्यावस्त्यांवर लाकडांचे मोठमोठे ढीग जमा करून ठेवलेले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून समोर…
वाघोली- आपल्या आयुष्यात आपले आई - वडील व आपल्याला ज्ञानदान करणारे गुरुजन यांना कधीही न विसरण्याचे आवाहन पुणे पोलीस दलाचे सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले. वाघोली (ता. हवेली) येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बर्गे बोलत होते. यावेळी प्राचार्य संतोष भंडारी, पुणे विभागाच्या सहायक संचालक मीनाक्षी राऊत, प्रबंध समिती सदस्य शांतीलाल बोरा,…