Skip to content Skip to sidebar Skip to footer

विज्ञान आणि तंत्रज्ञान

कोरोना ‘लस’ घेतल्यानंतर ‘दारू’ पिऊ शकता का? येथे ‘जाणून घ्या’ आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे

महाराष्ट्र बुलेटिन : देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात लसीचा पहिला डोस ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिला जात आहे. याशिवाय गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना देखील लस दिली जात आहे. आतापर्यंत दीड कोटीहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. ७० वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी सकाळी…

Read More

अंतराळात बनणार आहे ‘हॉटेल’, ४०० लोक राहू शकतील, मिळतील बऱ्याच सुविधा, वाचा याबाबत संपूर्ण माहिती

महाराष्ट्र बुलेटिन : जर तुम्हाला सांगण्यात आले की पृथ्वीच्या बाहेर एखाद्या हॉटेलमध्ये राहण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे तर आपण काय प्रतिक्रिया द्याल? आश्चर्यचकित होऊ नका! काही वर्षांत अशी स्थिती आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. आता पृथ्वीच्या बाहेर अवकाशातही हॉटेल सुरू होणार आहे. वास्तविक, ऑर्बिटल असेंब्ली (Orbital Assembly) त्यावर काम करत आहे. ३ वर्ष जुनी ही कंपनी…

Read More

आजच्याच दिवशी ‘सिंदरी’ येथे सुरू झाला होता स्वतंत्र भारताचा पहिला खत कारखाना

महाराष्ट्र बुलेटिन : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सिंदरीमध्ये खत निर्मिती सुरू करून देशात हरित क्रांतीची पायाभरणी केली. धान्य उत्पादन वाढविण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल होते. याआधी ब्रिटीश राजवटीदरम्यान देशात सन १९३४ मध्ये बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला होता, त्यानंतर अन्नधान्य उत्पादन वाढवण्याच्या योजना आखल्या गेल्या, पण त्याची सुरुवात २ मार्च १९५१…

Read More

Coronavirus: ‘टॅब्लेट’च्या स्वरूपात मिळू शकते कोरोनाची ‘लस’, वैज्ञानिकांनी सुरू केलं काम

महाराष्ट्र बुलेटिन: ज्यांना कोरोनाची लस तर घ्यायची आहे, मात्र इंजेक्शनची भीती वाटते अशांसाठी आनंदाची बातमी आहे. लोकांना लवकरच कोरोना व्हायरस लसीमध्ये इंजेक्शनऐवजी टॅब्लेट मिळू शकते. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी यावर काम सुरू केले आहे. शास्त्रज्ञांची टीम कोरोना विषाणूच्या अशा लसीचा शोध घेत आहे, जी मुलांना फ्लू मध्ये दिल्या जाणाऱ्या नाकाचा स्प्रे किंवा पोलिओ लसीकरणात दिल्या जाणाऱ्या…

Read More

maha news\ hasrath rape case

हाथरस प्रकरणात दोन मेडिकल रिपोर्ट एकात बलात्काराचा उल्लेख तर दुसऱ्यात…

हाथरस प्रकरणात दोन मेडिकल रिपोर्ट एकात बलात्काराचा उल्लेख तर दुसऱ्यात...   हाथरस येथील पीडित मुलीवर झालेल्या बलात्काराच्या मुद्यावर आता अधिकारी वर्ग आणि पीडितेच्या कुटुंबियांची विधाने वेगवेगळी येत असतानाच आता समोर आलेल्या मेडिकल अहवालामुळे अधिकच गोंधळ वाढलेला आहे. पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु असताना तरुणीने दिलेल्या जबाबावरून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर आठ दिवसांनी अलीगढच्या…

Read More

IMG-20200117-WA0078-696x364\पशु चिकित्सालय

राज्यात लवकरच फिरते पशु चिकित्सालय सुरु करणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

पशुधन हे शेतकऱ्यांचे कुटुंब असून, पशुधनाच्या आरोग्यासाठी आणि जोपासणेसाठी राज्यात लवकरच फिरते पशु चिकित्सालय सुरु केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी इस्लामपुरात बोलताना केली. लोकनेते राजारामबापू पाटील यांचा छत्तिसावा स्मृतिदिन आणि जन्मशताब्दी जन्मशताब्दी वर्ष या निमित्त राजारामबापू पाटील सहकारी दूधसंघाच्यावतीने 24 कोटी 40 लाख रूपये खर्चून उभारलेल्या दूध भुकटी प्रकल्पाचे व राष्ट्रीय…

Read More

सॅमसंग | Samsung Galaxy Book Flex Alpha Unveiled

सॅमसंग गॅलेक्सी बुक फ्लेक्स अल्फाचे अनावरण

सॅमसंगने गॅलेक्सी बुक फ्लेक्स अल्फा या टु-इन-वन या प्रकारातील लॅपटॉपचे अनावरण केले असून लवकरच हे मॉडेल बाजारपेठेत सादर करण्यात येणार आहे.लास व्हेगास शहरात भरणार्‍या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो अर्थात सीईएसच्या आधी अनेक कंपन्या आपले आगामी विविध प्रॉडक्ट सादर करत असतात. या अनुषंगाने सॅमसंगने गॅलेक्सी बुक फ्लेक्स अल्फा या मॉडेलचे अनावरण केले आहे. हा लॅपटॉप आणि टॅबलेट या…

Read More

‘पीपीआय’ | RBI introduces 'PPI' option for shopping; Learn about

शॉपिंगसाठी आरबीआयने आणला ‘पीपीआय’चा नवा पर्याय; जाणून घ्या याविषयी

डिजिटल पेमेंटसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आता आणखी एक नवा पर्याय आणला आहे. त्यानुसार, प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) ही नवी डिजिटल पेमेंट सिस्टिम मंगळवारी लॉन्च करण्यात आली. याद्वारे ग्राहकांना खरेदी करणे सोपे होणार आहे. भारतात सध्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी डिजिटल पेमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये युपीआय, नेटबँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड, एआयपीएस, मोबाईल वॉलेट, मोबाईल…

Read More

iPhone 11 | This is the world's most popular iPhone, the iPhone 11 has lagged behind

हा आहे जगातील सर्वाधिक पॉप्युलर आयफोन, iPhone 11 लाही टाकलं मागे

अ‍ॅपल आयफोन्स (Apple iPhones) म्हणजे जगातील सर्वाधिक चर्चेत असणारे स्मार्टफोन्स. जगभरात आयफोनचे अनेक चाहते आहेत. आयफोनच्या अनेक मालिका आतापर्यंत लाँच झाल्यात…सध्या आयफोन 11 मालिका बाजारात आहे. पण तुम्हाला माहितीये का सर्वाधिक पॉप्युलर आयफोन कोणताय? Counterpoint Research च्या रिपोर्टनुसार, आयफोन XR हा जगातील सर्वाधिक पॉप्युलर आयफोन आहे. यावर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये आयफोन XR कंपनीचा टॉप सेलिंग फोन ठरलाय.…

Read More

Vivo Y11 | Dual Camera Launches 5,000mAh Powerful Battery, Vivo Y11 At Affordable Price

ड्युअल कॅमेरा 5,000 mAh ची दमदार बॅटरी, परवडणाऱ्या किंमतीत Vivo Y11 झाला लाँच

Vivo कंपनीने आपल्या Y सीरिजअंतर्गत नवीन स्मार्टफोन Vivo Y11 लाँच केला आहे. केवळ 8 हजार 990 रुपये किंमत असलेल्या Vivo Y11 या स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. हा स्मार्टफोन 24 डिसेंबरपासून सर्व ऑफलाइन चॅनेल्स आणि व्हिवो इंडिया ई-स्टोरमध्ये उपलब्ध झाला आहे. अ‍ॅमेझॉन, पेटीएम मॉल, टाटा क्लिक आणि बजाज ईएमआय ई-स्टोरमध्ये 25 डिसेंबरपासून हा…

Read More