Skip to content Skip to footer

जिओ फोनधारकांसाठी आजपासून एक्‍स्चेंज ऑफर

Exchange offers from today for jio phone holdersमुंबई – गतवर्षी दाखल झालेल्या जिओ फोनला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर जिओने जिओ फोनधारकांसाठी एक्‍स्चेंज ऑफर जाहीर केली आहे. यात जिओ फोनधारकांना शुक्रवार (ता.२०) सायंकाळी ५ वाजून १ मिनिटांपासून जुना फीचरफोन देऊन नवा जिओ फोन अवघ्या ५०१ रुपयांत खरेदी करता येणार आहे. नव्या जिओ फोनमध्ये फेसबुक, व्हॉट्‌सॲप आणि युट्यूब यांसारखी ॲप्लिकेशन उपलब्ध आहेत.

 

Dhadak quick movie review: जाणून घ्या कसा आहे, ‘धडक’

https://maharashtrabulletin.com/dhadak-quick-movie-review/

Leave a comment

0.0/5