Skip to content Skip to footer

फायदे ऑर्गेनिक फेशियल चे

ऑर्गेनिक फेशियल मध्ये रसायनयुक्त पदार्थांचा वापर केला जात नाही. त्याऐवजी यात जडीबुटी, फळे आणि भाज्या यासारख्या नैसर्गिक साधनांचा वापर केला जातो. यामुळेच ऑर्गेनिक फेशियलचे कोणतेही प्रतिकूल परिणाम होत नाहीत.

https://maharashtrabulletin.com/exercise_can_cure_diabetes/

त्यातही विशेष बाब अशी की, हे फेशियल कोणत्याही त्वचा प्रकारावर सूट होते.

अवश्य वाचा – केळी खातांना सावधान – 25-30 रुपये डझन या दराने मृत्यू विकला जात आहे !

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5