Skip to content Skip to footer

‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ चे भन्नाट मीम्स व्हायरल!!

अमिताभ बच्चन, आमिर खान, कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांची मुख्य भूमिका असलेला ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ चा दिवाळी बॉम्ब फुस्स झाला. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगलाच आपटला. आता अशास्थितीत सोशल मीडियावरच्या क्रिएटीव्हीटीला जोर चढणार नाही, असे शक्यचं नाही. होय, आमिरचा चित्रपट फ्लॉपच्या यादीत जाणार अशी चिन्हे दिसताच, या चित्रपटावरचे मजेशीर मीम्स वा-यासारखे व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/BwoySarcastic/status/1060522652371046401

https://twitter.com/UniverseGlamour/status/1061840947959476225

https://twitter.com/srkotic/status/1061270512469331968

 

Leave a comment

0.0/5