Skip to content Skip to footer

Akshay Kumar Birthday | प्रचंड मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर अक्षयचा इंडस्ट्रीमध्ये दबदबा

आज बॉलिवूडचा मोस्ट ऍक्टिव्ह अभिनेता अक्षयकुमारचा (Akshay Kumar) वाढदिवस. बॉलिवूडमधील सगळ्यात बिझी कलाकार म्हणून अक्षय कुमारचा उल्लेख होतो. गेली 29 वर्षे अक्षयकुमार बॉलिवूडमध्ये काम करत आहे. सध्या बॉलिवूडमध्ये नेपोटिझमची चर्चा सुरु आहे. मात्र बॉलिवूडमधील कोणत्याही घराण्यातून आलेला नसताना, प्रचंड मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर अक्षयकुमारनं या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे.

Leave a comment

0.0/5