दीपिका पदुकोन पिछाडीवर, श्रद्धा कपूरने दीपिकालाही मागे टाकले..

दीपिका-पदुकोन-पिछाडीवर-श-Deepika-Padukone-Pichhadivar-Sh
ads

दीपिका पदुकोन पिछाडीवर, श्रद्धा कपूरने दीपिकालाही मागे टाकले..

सोशल मीडियावर असलेल्या फोलॉअर्सच्या संख्येवर सेलिब्रिटींची लोकप्रियता निश्चित केली जाते. त्यातही विशेषकरून इंस्टाग्राम आणि ट्विटर यावर सेलिब्रिटींना प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर फॉलो करत असतात.

यातच नुकत्याच एका रिपोर्टनुसार श्रद्धा कपूरची लोकप्रियता दीपिका पेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे. कारण इंस्टाग्रामवर श्रद्धाचे फॉलोअर्स दीपिका पेक्षा वाढले आहेत. श्रद्धाचे ५ कोटी ५६ लाख फॉलोअर्स असून, दीपिकाचे ५ कोटी २० लाख फॉलोअर्स आहेत. याबाबतीत प्रियांका चोप्रा आणि विराट कोहली हे या दोघींपेक्षा ही पुढे असून, विराट कोहली हा सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here