Skip to content Skip to footer

जुलाब, आव, उलट्या यांसाठी घरगुती उपाय

तक्रार : जुलाब
आयुर्वेदीय : संजीवनई कुटजारिष्ट शंखोदर अतिविषादि चूर्ण
बाराक्षार किंवा होमिऔषेधी : नेट्र्म फॉस नक्स व्होमिका
अ‍ॅलोपॅथी : सल्फागॉनडिन एन्ट्राव्हायोफॉर्म
घरगुती उपाय :सुंठ + जायफळाचे चाटण वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून.

तक्रार : आव (रक्त पडत नसेल तर)
आयुर्वेदीय :संजीवनी कुट जारिष्ट
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :काली मूर मॅग्नेशियम फॉय
अ‍ॅलोपॅथी : मेट्रोजिल
घरगुती उपाय :मिरा + लसूण तूपांतून गोळी बडीशेप + सुंठ + आवळकाठी यांचे साखरेतून चूर्ण

तक्रार : उलट्या
आयुर्वेदीय : प्रबाळ पंचामृत सूतशेखर
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :इपिकॅक्यूना नक्यहोमिका नेट्रम मूर काली मूर
अ‍ॅलोपॅथी :स्टेमेटिल
घरगुती उपाय :मोरावळा, आले-लिंबाचे चाटण, महाळुंगपाक

Leave a comment

0.0/5