Skip to content Skip to footer

घरगुती उपाय – तोंड येणे, पोट दुखी, जंत कृमी

  1. तक्रार : तोंड येणे
    आयुर्वेदीय : कामादुहा-दुधातून तोंडाला लावणे
    बाराक्षार किंवा होमिऔषेधी :काली मूर लावण्यासाठी नेट्रममूर पोटात
    अ‍ॅलोपॅथी :ग्लिसरिन बोरॅक्स
    घरगुती उपाय :जाईच्या पाल्याचा रस, मधांतून तोंडाला लावणे. संगजिऱ्याची पूड.
  2. तक्रार : पोटदुःखी आम्लपित्त कळ येऊन
    आयुर्वेदीय : प्रवाळ पंचामृत सूतशेखर शंकवटी
    बाराक्षार किंवा होमिऔषेधी :नेट्रम सल्फमॅगेनिशयम फॉस मिलिका
    अ‍ॅलोपॅथी : झायमेट डॉयव्हाल स्पेंशिनडॉन-बॅर-ल्गन्‌
    घरगुती उपाय :भाजलेला चिंचोका चावून खावा. मोरावळा, ओवा, खायचा सोडा +लिंबू
  3. तक्रार : जंत कृमि
    आयुर्वेदीय :कृमिमुरगर रस विडंगारिष्ट
    बाराक्षार किंवा होमिऔषेधी : सीना
    अ‍ॅलोपॅथी : हेल्मासिड, अ‍ॅडल्फिन इबेन
    घरगुती उपाय : वावडिंगाचे चूर्ण मधातून कपिल्लाची गोळी गुळातून

Leave a comment

0.0/5