जाणून घ्या पुरुष सकाळी आणि स्त्री रात्री का होतात सेक्ससाठी उत्तेजित

सेक्स | Find out why men get excited in the morning and women at night
काय तुम्ही कधी विचार केला आहे की सकाळच्या वेळेस पुरुषांची कामेच्छा अधिक का असते आणि रात्रीच्या वेळेस स्त्रिया जास्त सक्रिय असतात? पूर्ण दिवस वेग वेगळ्या वेळेत शरीरात सेक्स हार्मोनचा स्तर वेग वेगळा असतो, जे सेक्स इच्छेला प्रभावित करतो.  सकाळी पाच वाजता अर्थात झोपून उठण्याअगोदर पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरोन हार्मोनचे स्तर पूर्ण दिवसाच्या अपेक्षा 25 ते 50 टक्के जास्त असतात. याचे कारण आहे शरीराची पिट्यूटरी ग्लँड पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन तीव्र गतीने बाढवतो.  महिलांच्या शरीरात देखील टेस्टोस्टेरोन असतो पण सेक्स इच्छेसाठी हे पुरेसे नसत आणि त्यांना ओस्ट्रेजन आणि प्रोजेस्टरोन सारख्या हार्मोनची गरज पडते. म्हणून महिलांच्या अपेक्षा पुरुषांमध्ये सकाळी कामेच्छा जास्त असते.
सकाळी 6 वाजता – जर्नल ऑफ अमेरिकन असोसिएशनच्या संशोधनाप्रमाणे झोपेनंतर सकाळी 6 वाजे दरम्यान पुरुषांच्या शरीरात पर्यांप्त मात्रेत टेस्टोस्टेरोन हार्मोन असतो म्हणून या वेळेस त्यांच्यात कामेच्छा व फर्टिलिटी जास्त असते.

सकाळी 7 वाजता – या वेळेस पुरुषांच्या शरीरात सेक्स हार्मोन अधिक असत पण महिलांच्या शरीरात सेक्स हार्मोन सर्वात कमी असते. हेच कारण आहे की पुरुषांमध्ये या वेळेस कामेच्छा तर जास्त असते पण स्त्रिया या वेळेस उदासीन असतात.
सकाळी 8 वाजता – या वेळेस शरीरात हार्मोनतर जास्त असतात पण दिवसाची सुरुवात करण्यासाठी तणावामुळे शरीरात कोर्टिजोल नावाचा हार्मोन बनणे सुरू होतो जो कामेच्छा कमी करतो.
दुपारी 12 वाजता – वेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या शोधकर्तांचे ऐकले तर या वेळेस स्त्री आणि पुरुष दोघेही दिवस भराच्या धावपळीत अडकलेले असतात ज्यामुळे त्यांचे सेक्स हार्मोन सक्रिय होत नाही. अशात एखादी प्रिय व्यक्तीला बघून त्यांच्या शरीरात एंड्रोफिन्स बनतात जे सेक्स हार्मोनला सक्रिय करू शकतात. आणि पुरुष फक्त टेस्टोस्टेरोन बनल्याने देखील उत्तेजित होऊ शकतात म्हणून त्यांची उत्तेजनाची शक्यता जास्त असते.
संध्याकाळी 6 वाजता – युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या शोधाप्रमाणे संध्याकाळी पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरोनचे स्तर कमी होऊ लागतात. तसेच महिलांमध्ये सेक्स हार्मोन जास्त सक्रिय होऊ लागतात.
रात्री 8 वाजता – ही वेळ पुरुषांच्या सेक्स हार्मोनसाठी फारच अप्रत्याशित असते आणि तणावाचा स्तर या वेळेस वाढतो वा कमी होतो. जसे टीव्हीवर सुरू असलेल्या एखाद्या सामन्यात जिंकल्यानंतर टेस्टोस्टेरोनचा स्तर 20 टक्के वाढू शकतो तर पराभवाने एवढेच कमी देखील होऊ शकतो.

रात्री 9 वाजता – या वेळेस पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरोनचा स्तर सर्वात कमी असतो जेव्हा की महिलांमध्ये सेक्स हार्मोन या वेळेस वाढणे सुरू होतात.
रात्री 10 नंतर – उशीरा रात्री महिलांच्या शरीरात सेक्स हार्मोन सर्वात जास्त सक्रीय होतात. पुरुषांच्या शरीरात सेक्स हार्मोन कमी होतात पण हे सक्रिय असतात ज्याने कामेच्छा जास्त प्रभावित होन नाही. महिलांसाठी ही वेळ सर्वात जास्त महत्त्वपूर्ण असते जेव्हा ती ओव्यूलेशनच्या काळात असते. या वेळेस ते सर्वात जास्त फर्टाइल असतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here