Skip to content Skip to footer

पाकचे कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचे वांदे, जिना विमानतळ गहाण ठेवणार

पाकचे कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचे वांदे, जिना विमानतळ गहाण ठेवणार

पाकिस्तानची अर्थव्यवस्था अगदीच डबगाहीला आलेली आहे. एवढेच काय तर कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतपत सुद्धा पैसे पाकिस्तान सरकारकडे नाही आहे. रोजचा व्यवहार चालवण्यासाठी इम्रान सरकार आता जिना विमानतळ देशातील तीन बँकांकडे गहाण ठेऊन ७० हजार कोटी रुपये जमावणार आहे. जिना विमानतळ हे पाकिस्तानातील सर्वात मोठे आणि अत्यंत महत्वाचे विमानतळ आहे. एका आकडेवारी नुसार वर्षभरात या विमानतळावरून ६७ लाख प्रवाशांनी ये-जा केलेली आहे. याच विमान तळाची सुमारे ११५० हेकटर जमीन आता मीजान बँक, बँक ऑफ अलफलाह आणि दुआबई इस्लामिक बँकांकडे गहाण राहणार आहे.

Leave a comment

0.0/5