Skip to content Skip to footer

बळीराजा विषयी कळकळ असलेला युवा नेता म्हणजे आदित्य ठाकरे

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्यात त्यांनी शेतकऱयांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांच्या बरोबर बोलून त्यांना येणाऱ्या अडी-अडचणी बद्दल सुद्धा चौकशी करून चर्चा केली. महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळ परिस्तिथीत इतर नेते जिथे लोकसभा प्रचारात व्यस्थ होते. तिथे दुसरीकडे आदित्य ठाकरे युवासेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत शेतकऱ्यांना तसेच दुष्काळग्रस्थ भागातील जनतेसाठी करत होते.

 

 

Leave a comment

0.0/5