Skip to content Skip to footer

शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयूर कांबळे यांनी घेतली आयुक्त चहल यांची भेट

शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयूर कांबळे यांनी घेतली आयुक्त चहल यांची भेट

शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयुर चंद्रकांत कांबळे यांनी चर्मकार समाजाच्या प्रलंबित समस्यांवर उपाययोजना करणेबाबत बृहन्मुंबई महानगर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली.

लॉक डाऊन पूर्वी मुंबई महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त यांनी चर्मकार समाजातील गटई कामगारांची रद्द अनुज्ञापत्रे पुनर्स्थापन करण्याकरिता मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर काही दिवसांतच कोरोना (COVID-19) या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईमध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती.

तत्कालीन आयुक्त यांनी निर्देश दिल्याप्रमाणे रद्द अनुज्ञापत्रे पुनर्स्थापनेस दिलेली मुदत संपुष्टात आल्याने मुदत वाढ देण्यात यावी, या मागणी संदर्भात आज चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयुर कांबळे यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेऊन चर्चा केली. आयुक्तांनीही याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. सदर भेटीत मयुर कांबळे यां

Leave a comment

0.0/5