Skip to content Skip to footer

दहीहंडी निमित्त पुणे करांच्या भेटीला येणाऱ्या सेलिब्रिटींची नावे आणि त्यांच्या भेटीची ठिकाणे.

दहीहंडी निमित्त पुणे करांच्या भेटीला येणाऱ्या सेलिब्रिटींची नावे आणि त्यांच्या भेटीची ठिकाणे.

अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती (ट्रस्ट).
‘सत्यमेव जयते’ फ़ेम
नोरा फतेही : प्रमुख आकर्षण

साईराज ग्रुप आयोजित भव्य दहीहंडी उत्सव.
प्रमुख आकर्षण:
फर्जंद चित्रपट फेम अभिनेते
१)मधुसुदन पाटील
२)ऋषीकेश पवार
३)निखिल जोगदंड
४)राहुल जाधव

योद्धा प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी उत्सव
दिनांक: ०३ सप्टेंबर २०१८
वेळ: सायंकाळी ६ वाजता.
स्थळ: आंबेडकर चौक, पुणे- मुंबई हायवे, पिंपरी, पुणे.
प्रमुख आकर्षण:
१) माझ्या नवऱ्याची बायको फेम गुरुनाथ.
२) माझ्या नवऱ्याची फेम बायको राधिका.
३) स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी फेम येसूबाई
४) जय मल्हार फेम बानो.
५) जय मल्हार फेम म्हाळसा.

भैरवनाथ कबड्डी संघ भोसरी आयोजित भव्य दहीहंडी उत्सव
दिनांक: ०३ सप्टेंबर २०१८
वेळ: सायंकाळी ७ वाजता.
स्थळ: पि. एम. टी. चौक भोसरी गावठाण, भोसरी, पुणे – ४११०३९

प्रमुख आकर्षण:
१) गुलशन ग्रोवर (फेम: हेट स्टोरी ४)
२) डेजी शाह (फेम: रेस ३,जय हो)
३) प्राजक्ता गायकवाड (फेम: येसूबाई, स्वराज्य रक्षक संभाजी)
४) सुयश टिळक (फेम: बाप माणूस)

नगरसेवक किरण दगडे पाटील युवा मंच आयोजित भव्य दहीहंडी उत्सव.
स्थळ: तलाठी कार्यालयासमोर मैदान बावधन बु.
दिनांक: ०३ सप्टेंबर २०१८
प्रमुख आकर्षण:
१) डॉ. श्री. अमोल कोल्हे (फेम: स्वराज्य रक्षक संभाजी)
२) प्रवीण तरडे (फेम: फर्जंद)

अखिल विमाननगर युवा मंच आयोजित भव्य दहीहंडी उत्सव.
स्थळ: गंगापूरम रोड, अशोक निवृत्ती देवकर चौक, विमाननगर, पुणे.
दिनांक: ०३ सप्टेंबर २०१८
प्रमुख आकर्षण:
राजेश्वरी खरात (सिने अभिनेत्री)

लांडेवाडी युवा मंच आयोजित भव्य दहीहंडी उत्सव.
स्थळ: श्री. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारी, लांडेवाडी चौक
दिनांक: ०३ सप्टेंबर २०१८.
वेळ: सायंकाळी ७ वाजता.
प्रमुख आकर्षण:
उर्मिला कानिटकर (फेम : गुरु/दुनियादारी)

Leave a comment

0.0/5