Skip to content Skip to footer

. जेव्हा सुप्रिया सुळे तलवारबाजी करतात; पाहा व्हीडिओ

पुणे | राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात तलवारबाजी केली. हडपसरमधील एस. एम. जोशी येथे आयोजित कार्यक्रमात हे दृष्य पाहण्यास मिळालं.

एस. एम. जोशी येथे सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी आपली तलवारबाजीचं प्रत्याक्षिक दाखवलं

सुप्रिया सुळे तलवार घेऊन जेव्हा रणांगणात उतरल्या तेव्हा जमलेल्या गर्दीला आश्चर्याचा धक्का बसला होता.

दरम्यान, त्यानंतर मात्र त्यांचे तलवारबाजीचं कसब पाहून तेथील उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्या एका कुशल तलवारबाजासारखी तलवारबाजी करत होत्या.

https://www.facebook.com/supriyasule/videos/2351303061823423/

Leave a comment

0.0/5