आदित्य ठाकरे यांना पाहण्यासाठी मुस्लिम युवक मशिदीच्या माडीवर

मुस्लिम युवक
ads

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांची जन आशीर्वाद यात्रा यवतमाळजवळ पोहोचली असता त्यांच्या स्वागताला तुफान गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांनीच गर्दी केली होती. आदित्य ठाकरे यांना पाहण्यासाठी लोक जवळपासच्या इमारतींवर जमले होते. मुस्लिम युवकांनी तर जवळच असलेल्या मशिदीच्या माडीवर जात आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम पाहीला. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने सदर परिसर गर्दीने फुलून गेला होता.

दरम्यान आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेला मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे. आदित्य ठाकरेंना पाहण्यासाठी समाजातील सर्वप्रकारचे लोक दौऱ्यात हजेरी लावताना दिसत आहेत. मागे मुस्लिम युवकांनी आदित्य ठाकरे यांनी आम्हाला सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम दिलं त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत आहोत अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आज मशिदीवर जमलेल्या मुस्लिम युवकांच्या गर्दीने आदित्य ठाकरे यांनी मुस्लिमांचीही मनं जिंकली असल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

आदित्य ठाकरेंनी सख्ख्या भावापेक्षा जास्त बंधुभाव दिला-मुस्लिम बांधव

16 प्रतिक्रिया

  1. [url=http://inderaltab.com/]inderal generic drug[/url] [url=http://priligytabs.com/]dapoxetine 60 price in india[/url] [url=http://sildenafil240.com/]order sildenafil tablets[/url] [url=http://disulfiramantabuse.com/]is a prescription required for antabuse[/url] [url=http://blueviagra.com/]female viagra 2017[/url] [url=http://chloroquime.com/]chloroquine tablets uk[/url] [url=http://bactrimonline.com/]bactrim ds[/url]

  2. [url=http://sildenafil9.com/]where can i buy viagra over the counter[/url] [url=http://priligytabs.com/]priligy online[/url] [url=http://finpeciax.com/]finasteride 5mg tablets[/url] [url=http://zofran911.com/]zofran 1mg[/url] [url=http://baclofen365.com/]can you buy baclofen over the counter[/url] [url=http://erythromycin365.com/]erythromycin ilosone[/url] [url=http://ivermectincv.com/]stromectol tablets buy online[/url] [url=http://celexamed.com/]celexa 30 mg tablets[/url]

  3. [url=http://zestoretic24.com/]zestoretic 10 mg[/url] [url=http://celexamed.com/]average price of celexa[/url] [url=http://flomax365.com/]flomax kidney stones[/url] [url=http://smotrin.com/]motrin canada[/url] [url=http://buspartab.com/]30 mg buspar[/url] [url=http://lasixfuro.com/]lasix with no prescription[/url]

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here