Skip to content Skip to footer

नायक चित्रपटातील ” तक्रार निवारणपेटी” तानाजी सावंत यांनी सत्यात उतरली…

नायक चित्रपट आणि त्या चित्रपटात अभिनेता अनिल कपूर यांची भूमिका आज प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजलेली आहे. त्यांनी घेतलेले निर्णय आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी चौका-चौकात “कंप्लेंट बॉक्स” उभारण्याची संकल्पना भन्नाटच होती. परंतु आज तीच संकल्पना प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी प्रत्यक्षात उतरवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

जिंकण्यासाठी अजित पवारांनी केले झेंडयाचे राजकारण…..

काही दिवसापूर्वी कोल्हापूर-सांगली भागात उदभवलेल्या पूर्वपरिस्थितीत ५ लक्ष चादरी मंत्री तानाजी सावंत यांनी वाटल्या होत्या. तसेच आपल्या मतदार संघातून मोठ्या प्रमाणात मदत सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात पाठवलेली होती.

 

आज तक्रार निवारण पेटीच्या संकल्पनेने अनेक तक्रारी सामोर येण्यास मदत होऊ शकते. असे मत तानाजी सावंत यांनी मांडलेले आहे.

Leave a comment

0.0/5