अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी राम जाधव यांची निवड

सोलापूर: मराठा आरक्षणाचे जनक ,मराठा क्रांतीसुर्य व ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे संस्थापक आणि माथाडी कामगार यांचे आराध्य दैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी एकमताने राम जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्याला एक चांगलं व तगडे नेतृत्व मिळालं आहे असे मत सोलापूरवासियांना कडून बोलले जात आहे.

अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राम जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here