हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना अडचणी येऊ नयेत – नीलम गोऱ्हे

हातावर-पोट-असलेल्या-गोरग-Gourmet-on-the-stomach

हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना अडचणी येऊ नयेत – नीलम गोऱ्हे

कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत. सध्या देशा पाठोपाठ राज्यात सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, तर अंशतः मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या पुढे सरसावल्या आहेत. हातावर पोट असलेले मजूर व गोरगरिब यांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यात अडचणी येऊ नयेत , असे आवाहन त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना केले आहे.

लॉकडाऊनमुळे गोरगरिब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे . लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर येरवडा, वडगाव शेरी, नगर रस्ता, आळंदी रस्ता, विश्रांतवाडी, धानोरी इत्यादी उपनगरांमध्ये अत्यावश्यक सेवेच्या नियोजनाअभावी गोरगरिबांचे हाल होत असल्याची बाब शिवसेनेचे उपशहरप्रमुख आनंद गोयल यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना अडचणी येऊ नयेत – नीलम गोऱ्हे यांच्या निदर्शनास आणून दिले होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here