Skip to content Skip to footer

दिल्लीत महत्वाची बैठक सुरू; आजच महाराष्ट्रातील काँग्रेसचे उमेदवार ठरणार

नवी दिल्लीकाँ| ग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पहिली यादी दिल्लीतून जाहीर होणार आहे. आज 11 मार्च रोजी काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर होईल.

दिल्लीत काँग्रेसची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मलिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित आहे.

आजच्या यादीत ‘यांची’ नावे असण्याची शक्यता आहे-

मुंबई दक्षिण– मिलिंद देवरा

दक्षिण मध्य– एकनाथ गायकवाड

मुंबई उत्तर मध्य – प्रिया दत्त

धुळे – रोहिदास पाटील

नंदुरबार – के.सी. पाडवी

नांदेड – अमिता चव्हाण

रामटेक – मुकूल वासनिक

हिंगोली – राजीव सातव

सोलापूर – सुशिलकुमार शिंदे

10 गडचिरोली – डॉ. नामदेव उसेंडी

11 यवतमाळ – माणिकराव पाटील

12 वर्धा – चारूलता टोकस

Leave a comment

0.0/5