मराठा विद्यार्थ्यांसाठीच्या वटहुकुमावर राज्यपालांची स्वाक्षरी…..

वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणातील मराठा विद्यार्थ्यांना दिलेल्या आरक्षणाद्वारे झालेले प्रवेश कायम करण्यासाठी सरकारने काढलेल्या वटहुकुमावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीमुळे मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता … Continue reading मराठा विद्यार्थ्यांसाठीच्या वटहुकुमावर राज्यपालांची स्वाक्षरी…..