Skip to content Skip to footer

समाजपयोगी कार्यातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा होणार.

१३ जून युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस परंतु संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना यंदा वाढदिवसानिमित्त बॅनर न लावता वाढदिवसावर होणारा खर्च दुष्काळग्रस्त भागातील कार्यासाठी वापरावा असे आदेश दिले आहे. याच आदेशावरुन वरुण सरदेसाई, अंकित प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाअधिकारी सागर बहिर यांनी युवासेना प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त शेतकर्‍यांना बि-बियाणे वाटप, १ हजार वृक्ष लागवड व संगोपन, शालेय साहित्य वाटप, शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप, स्वच्छता अभियान आदी समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा १३ जून रोजी वाढदिवस आहे. त्यामुळे बीड जिल्यात युवासेना अधिकारी सागर बहीर यांच्या मार्गदशना खाली विविध उपक्रम हाती घेतले आहे. आदित्य ठाकरे यांनी वादिवसा निमित्त कसलाही वायपड खर्च न करता हा खर्च दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करावी असे आदेश दिलेले आहेत. याच आदेशाचे पालन करत युवासेना अधीकारी सागर बहिर यांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे वाटप, १ हजार वृक्ष वाटप तसेच शालेय साहित्य असे उपक्रम राबवणार असल्याचे बोलून दाखविले आहे.

Leave a comment

0.0/5