आदित्य ठाकरेंनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरांताना लगावला टोला

माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे. मात्र काही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहिती नाही. असे म्हणत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. बाळासाहेब थोरातांनी जन आशीर्वाद … Continue reading आदित्य ठाकरेंनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरांताना लगावला टोला