जे शेतकरी बांधव मला आशीर्वाद देतात तो माझा खरा देव आहे – आदित्य ठाकरे

शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात झालेल्या सभेत शेतकऱ्यांना आम्ही सरकट कर्जमाफी देणारच असं वक्तव्य आदित्य … Continue reading जे शेतकरी बांधव मला आशीर्वाद देतात तो माझा खरा देव आहे – आदित्य ठाकरे