Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑटो एक्स्पोचे उदघाटन

युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांनी आज नवी मुंबई येथे प्रवास २०१९ सेकंड एडिशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल बस अँड कार ट्रॅव्हल शो या कार्यक्रमास उपस्थित राहून ऑटो एक्स्पो आणि युथ BOCI संघटनेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि ऑटो एक्स्पो स्टॉल्सना भेट दिली.

 

Leave a comment

0.0/5